Devendra Fadnavis on Nana Patole : फक्त शारीरिक उंची असुन चालत नाही, बौद्धिक उंची महत्त्वाची

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एका वक्तव्यावरुन राज्यात वादा सुरू आहे. नाना पटोलेंनी मोदींबद्दल एक वक्तव्य केलंय आणि त्यानंतर भाजपनं थेट नाना पटोलेंच्या अटकेचीच मागणी केली आहे.

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola