Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर काय होतं? फडणवीसांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.. वीज मंडळ तोट्यात म्हणता  
पण शेतकऱ्यांसाठी थोडा खर्च केला तर काय होत? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तर सरकारी पैशातून अनेकांच्या वडिलांची स्मारकं केली, मग शेतकऱ्यांसाठी पैसे 
का नाही? असा सवाल फडणवीसांनी केलाय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola