Devendra Fadnavis इंदापुरात, सप्तनीक घेतलं निर नरसिंहपूर इथील कुलदैवतेचं दर्शन ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निर नरसिंहपूर इथे दर्शनासाठी पोहोचले आहे. त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस यांच्या हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळावर येऊन विशेष विमानाने राजस्थानला रवाना होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये त्यांचा रोड शो आणि सभा होणार आहे.