Devendra Fadnavis Full PC : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत अमित शाहंशी चर्चा करणार ABP Majha

Continues below advertisement

बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. सीमावादावर अमित शाहांशी चर्चा करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram