Devendra Fadnavis PC : राऊत आणि पटोले बोलघेवडे, देवेंद्र फडणवीसांची टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील शेती, विकासकामांचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार योजनेचा वेग वाढवा असा फडणवीसांनी आदेश दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola