Nitesh Rane Meow Meow : फडणवीसांनी टोचले नितेश राणेंचे कान, 'म्याव म्याव'गिरीचे पडसाद विधानसभेत

Continues below advertisement

सुनील प्रभू यांचा मुद्दा बरोबर आहे. असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही नितेश राणेंचे कान टोचले आहेत. अशाप्रकारे कुणावर टीका करु नये असा सल्ला फडणवीसांनी नितेश राणेंना दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram