Devendra Fadnavis : मुर्खासारखं बोलणारे अनेक आहेत, RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर प्रत्युत्तर
पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आता आरएसएसवर बंदी घाला अशी मागणी होऊ लागलीय. राजदचे लालूप्रसाद यादव आणि केरळमधील काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी आरएसएसवर बंदीची मागणी केली आहे. दुसरीकडे संघावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलंय.