Samruddhi Highway ची कल्पना माझीच,विरोध करणारे उद्घाटनाचा प्रयत्न करतायत : Devendra Fadnavis
Continues below advertisement
कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्ग मधून माझं नाव मिटवू शकणार नाही.. गेले वीस वर्ष ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याचे जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा तो महामार्ग बांधला अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज आनंद या गोष्टीचा आहे की तेव्हा समृद्धी महामार्गाला जे लोक विरोध करत होते आज तेच लोकं श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करत आहे अशी कोपरखळी ही फडणवीसांनी मारली.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Samruddhi Highway Samruddhi Mahamarg Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv