Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्तारात कमीत कमी अपेक्षा ठेवा, भाजपमधील इच्छुकांना फडणवीसांचा सल्ला
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कमीत कमी अपेक्षा ठेवा, फडणवीसांनी भाजपमधील इच्छुकांना सल्ला दिला आहे. अनेकजण अनुभवी, पण संधी काहींनाच मिळू शकेल. असं विधान फडणवीसांनी केलं आहे.