Devendra Fadnavis : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आधीच ठरलेलं, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा

Devendra Fadnavis :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.. यावेळी फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजप नेत्यांना सल्ला दिलाय..  अनेकजण अनुभवी, पण संधी काहींनाच मिळू शकेल असं विधान फडणवीसांनी केलंय.. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय.. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं २०१९च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं... तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अचानक नव्हे तर आधीच ठरलं होतं... असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola