Devendra Fadnavis Sabha Gondia | देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी, लोकांची उडाली तारांबळ
Devendra Fadnavis Sabha Gondia | देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी, लोकांची उडाली तारांबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया येथे अपक्ष आमदार यांच्या कर्तव्यपूर्ती जन सभेला उपस्थित आहेत... यावेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली असून देवेंद्र फडणवीस मंचावर उपस्थित आहेत... मात्र पावसामुळे अनेक लोकांची या ठिकाणी तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक हे बसण्यासाठी आसलेल्या खुर्च्या घेऊन इकडे तिकडे होत असतानाचे दिसून आले. अनेक महिला आणि पुरुष हे पाण्यापासून बचावासाठी खुर्च्यांच्या आसरा घेत असल्याचे दिसून आले.....