Uddhav Thackeray Vs BJP Special Report : ठाकरेंची गडकरींना ऑफर, भाजप नेत्यांकडून खोचक टोले

Continues below advertisement

Uddhav Thackeray Vs BJP Special Report : ठाकरेंची गडकरींना ऑफर, भाजप नेत्यांकडून खोचक टोले

नितीन गडकरी... केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्वात कार्यक्षम नेते अशा त्यांचा लौकीक... मात्र भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नाव नसल्याने उद्धव ठाकरेंची संधी साधलीय. रोज भाजपवर याच मुद्द्यावरून टीका करताना ठाकरेंना आता चक्क गडकरींनाच ऑफर दिलीय. पाहा हा रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram