Devendra Fadnavis Pune : ड्रग्ज कारवाई बद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांचं अभिनंदन
Continues below advertisement
Devendra Fadnavis Pune : ड्रग्ज कारवाई बद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे पोलिसांचं अभिनंदन ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत अनेक राज्यात ही कारवाई करावी लागेल पुणे पोलिसांच्या माहिती द्वारे अनेक राज्यात कारवाई सुरु झाली आहे ऑन महायुती जागावाटप जागावाटपासंदर्भात एक बैठक झाली आहे.. ती समाधानकार झाली .. लवकरच जागावाटप पुर्ण होईल ऑन राणे आणि नार्वेकर उमेदवारी चर्चेवर नावं फायनल होत नसतात, प्रेसेस असते.. ती झाल्यावर कळेल
Continues below advertisement