Shivsena offer Congress | 2014 ची शिवसेना-काँग्रेस युतीची चर्चा आश्चर्यकारक : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
२०१४ साली शिवसेना काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्यास तयार होती हे आश्चर्यकारक असल्याचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय....यातून त्यांचा खरा चेहरा उघड होत असल्याची टीका फडणवीसांनी केलीय