Devendra Fadnavis : सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था आम्ही येत्या काळात उभारू
Continues below advertisement
Devendra Fadnavis : सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था आम्ही येत्या काळात उभारू इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या तक्रारीची दखल फडणवीस यांनी घेतली. राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर पाटील यांची थोडी अडचण होते हे आम्हाला माहिती आहे. मात्र मोदींच्या पाठिशी आपल्याला बळ उभं करायचं आहे असं फडणवीस कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.
Continues below advertisement