Devendra Fadnavis on Ganeshotsav : महाराजांना लुटारू म्हणणे चुकीचं, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला
जयदीप मेढे
Updated at:
07 Sep 2024 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis on Ganeshotsav : महाराजांना लुटारू म्हणणे चुकीचं, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला
बाप्प्पा कडे मागण्याची गरज नसते बाप्पा नेहमी भरभरून देतो ... बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे .. ज्यांचे सरकार खंडणी करत होते त्यांना आणखी काय दिसणार .. माझा राजा लुटारू नव्हता आम्ही ते खपवून घेणार नाही महाराजांना लुटारू म्हणणे चुकीचं आहे आपल्या सर्व इतिहास करानी पुढे यायला हवं... असं फडणवीस बोलत होते ...