Devendra Fadnavis : काही महिन्यातच ड्रग्ज फ्री महाराष्ट्र बनवू - देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 08:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : काही महिन्यातच ड्रग्ज फ्री महाराष्ट्र बनवू - देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात पुण्यातून हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या या कारवाईचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलंय. यावेळी फडणवीसांनी २५ लाखांचा पुरस्कारही पुणे पोलिसांसाठी जाहिर केलाय. ड्रग्ज कारवाईत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी सन्मानित केलंय.. पुणे पोलीस दलातील ७२ अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांना फडणवीसांनी सन्मानित केलंय..