Devendra Fadnavis : मला देखील सिनेमा काढायचाय त्यात अनेकांचे मुखवटे असतील - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मला देखील सिनेमा काढायचाय त्यात अनेकांचे मुखवटे असतील - देवेंद्र फडणवीस या सभागृहात स्क्रिन वरचे आणि राजकारणी कलाकार ही आहेत सर्वांचे स्वागत करतो गुरु पौर्णिमेच्या पूर्व संध्येला , दिघे साहेबांच्या चित्रपटाचे ट्र्लेअर लोंच झाले हिंदुत्त्वाशी गद्दारी करणारी टॅग लाईन आहे आमची ही हीच टॅग लाईन आहे तरडे यांचे कौतुक करेल, ज्यांने हा सिनेमा पाहिला त्याला चेतवले , पेटवले ज्यांनी हा पिक्चर पाहिला त्यांना माहित नव्हते चित्रपटाचा भाग दोन येईल आणि शिंदे साहेबांचा ही जीवनाचा भाग दोन येईल विचारांची गद्दारी झाली म्हणून शिंदे तुम्ही बाहेर आलात तेव्हा तुम्हाला गद्दार म्हणून हिणवले गेले पण असली सोन काय हे जनता हेरते त्यानी शिंदेना हेरले हा चित्रपट कुठ पर्यंत आलाय त्यात आमचा ही रोल हवाय किंवा तीन मध्ये येऊ मला ही एक सिनेमा काढायचा आहे, त्यात अनेकांचे मुखवटे निघतील धर्मवीर बघितला, गुजरात मध्ये कार्यकर्ते मला भेटून चित्रपट आवडल्याचे सांगितले आहे सामान्यातून एक व्यक्ती असामान्य कसा होतो हे दिघे साहेब तरडे साहेब तुम्ही तीन आणि चार ची तयारी करा, कारण त्यांचा शिष्य काय दहा पंधरा वर्ष थांबत नाही