Devendra Fadnavis on Ajit Pawar : मोदींना बळ देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Ajit Pawar : मोदींना बळ देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं - देवेंद्र फडणवीस इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या तक्रारीची दखल फडणवीस यांनी घेतली. राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर पाटील यांची थोडी अडचण होते हे आम्हाला माहिती आहे. मात्र मोदींच्या पाठिशी आपल्याला बळ उभं करायचं आहे असं फडणवीस कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.