गृहमंत्रालय आणि पोलिसांनी अशा घटनेत लक्ष देणं गरजेचं : देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Tags :
Mumbai Devendra Fadnavis Mumbai News Gang-Rape Rape Mumbai Crime Rape News Manpada Police Gang-Rape Dombivli Gang Rape Gang-Rape