Devendra Fadnavis on Prof. Saibaba : UAPA अंतर्गत तुरुंगवासच झाला पाहिजे हा नियम ABP Majha

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून जी. एन. साईबाबा यांची सुटका करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला, सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांना निर्दोष ठरवलं होतं. त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. प्राध्यापक साईबाबांना नजरकैदेत ठेवण्याची त्यांची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली. यूएपीएअंतर्गत तुरुंगवासच झाला पाहिजे हा नियम असल्याचं सांगत कोर्टाने साईबाबांच्या वकिलांची मागणी फेटाळली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola