Maharashtra : Devendra Fadnavis यांनी टाकलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बची CID चौकशी होणार
Continues below advertisement
Devendra Fadnavis : आज विधानसभेत (Maharashtra Assembly Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे (Dr. Muddasir Lambe) यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान (Arshad Khan) यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने (State Government) वक्फ बोर्ड (Waff Board) वरती घेतले आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement