Devendra Fadnavis PC | कोकणासाठी सरकारने घोषित केलेली मदत तुटपुंजी : देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निसर्ग वादळाने कोकणात झालेल्या नुकसानाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका केली.