Devendra fadnavis PC : योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुखमंत्र्यांनी कान टोचले
Devendra fadnavis PC : योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुखमंत्र्यांनी कान टोचले
वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे. आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल. त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे. काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे. ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. पण नेमका घटनाक्रम काय आहे? तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल सर तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आरोपीकडून तीन वेळा तब्बल त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरण सारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का? बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से दिस या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे. आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे. आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल त्याच्यानंतर इन्वेस्टिगेशन होईल काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्जिक डिटेल्स देखील आलेले आहेत. त्याच्या सगळ्याच कोर्बरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल. सर मंत्र्यांकडन कुठेतरी याबद्दल जी विधान येत ती मांडली जातायत. संजय सावकरे असं म्हणतायत की घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली. मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम... जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही, असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तथापी ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटीव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना. चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो.