Devendra Fadnavis on Mete Accident : विनायक मेटेंच्या अपघातावर फडणवीसांचं सभागृहात निवेदन
विनायक मेटे अपघातप्रकरणी कुणाचीही थोडी चूक आढळली तर त्याला सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.. सीआयडीसह एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास होणार