Devendra Fadnavis on Thackeray vs Shinde in SC : घटनापीठासमोर सुनावणी होणं गरजेचं ABP Majha
आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटीशींबाबत सर्वोच्च न्यायालयानं परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलय, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय..मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय... सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय..
Tags :
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court Kapil Sibal Harish Salve Abhishek Manus Singhvi