Devendra Fadnavis on Raigad Suspected Boat : रायगडमध्ये संशयास्पद बोट कुठून आली, कशी आली?
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (Shrivardhan) येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर (Harihareshwar) येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.
Tags :
Raigad Devendra Fadnavis Assembly Monsoon Session Devendra Fadnavis Suspected Boat Found In Raigad