Devendra Fadanvis on Rahul gandhi : अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadanvis on Rahul gandhi : अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नाही पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणाची केवळ राज्यातच नव्हे.. तर देशभरात चर्चा सुरूय.. कालच काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी.. दोघांंची हत्या करणाऱ्याला निबंध लिहिण्याची शिक्षा कशी? मग ओला, ट्रक चालकांना निबंध लिहिण्याची शिक्षा देणार का? असा सवाल उपस्थित केला होता.. न्यायही पैशाने विकत घेतला जातोय असा हिंदुस्तान मोदी बनवत असल्याची टीकाही केली होती.. राहुल गांधींच्या या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.. तसंच अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला..न्यायही पैशाने विकत घेतला जातोय असा हिंदुस्तान मोदी बनवतायत, अशा शब्दात राहुल गांधींनी पुणे अपघाताप्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. अपघाताचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नाही, असं फडणवीस म्हणाले.