Devendra Fadnavis : अजित पवारांच्या शपथविधीमुळे नाराज असणं शक्य, फडणवीसांचं वक्तव्य ABP Majha
पंकजा मुंडेंचा आजचा एकंदरित नाराजीचा सूर होता... यावर पंकजा मुंडेंशी चर्चा करु. तसंच अजित पवारांच्या एण्ट्रीमुळे त्या नाराज असतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.