Devendra Fadnavis | पंकजा मुंडेच्या नेहमी पाठीशी होतो आणि त्यांच्या कायम पाठीशी : देवेंद्र फडणवीस | ABP Majha

पंकजा मुंडेच्या पाठीशी नेहमी होतो.. गोपीनाथ मुंडे गेले तेव्हापासून त्यांची साथ दिली.. आणि यापुढेही त्यांच्या पाठीशी राहणार.. असं फडणवीस म्हणाले. गोपीनाथ मुंडे स्मारकावर काम सुरु होतं. स्मारकाच्या इंटीरिअरसाठी वेळ गेला पण काम सुरु होतं.. पंकजा मुंडेंच्या नाराजीला फडणवीसांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत उत्तर दिलं,...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola