Devendra Fadnavis on Police Bharati : राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी पोलीस भरती होणार - फडणवीस
राज्यात 20 हजार पोलिसांची पद भरली जाणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. आता भरतीची एक जाहिरात निघालीय, आणखी 12 हजार पदांची भरती करणार असल्याचं फडणवीस म्हणालेत.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra Police Top Marathi News Maharashtra News Marathi News Abp Maza Live BJP Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Devendra Fadnavis ABP Maza Live Marathi News