Devendra Fadnavis on Governor Koshyari : राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार
राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचं सर्वाधिक योगदान. राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार, राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
Tags :
Devendra Fadnavis Rajasthan Gujarati Bhagat Singh Koshyari News Bhagat Singh Koshyari Controversial Statement Bhagat Singh Koshyari Statement