Devendra Fadnavis On Bank Pikkarj : पीककर्ज देताना सिबिल स्कोर मागू नका, फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी

Continues below advertisement

Devendra Fadnavis On Bank Pikkarj : पीककर्ज देताना सिबिल स्कोर मागू नका, फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी
आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय बँकांना तंबी
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सी-बिल मागितले तर FIR करणारच; देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय बँकांना तंबी
FIR झाला तर मग आमच्याकडे येऊ नका
गेल्यावेळी सुद्धा आम्ही सांगितले, पण बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे. गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभे राहिलेच पाहिजे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram