
Devendra Fadnavi :नक्षलवादावरील बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत,देवेंद्र फडणवीस म्हणतात...
Continues below advertisement
CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : नक्षलग्रस्त भागांचा विकास आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी राज्याला 1200 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. आज नक्षलग्रस्त भागांमधील विकासाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement