Mumbai Corona : सुट्टीच्या दिवशी मुंबईकर जुहू चौपाटीवर, पर्यटकांकडून कोरोना निर्बंधांचा फज्जा

India Coronavirus Updates : भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 28,326  नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 260 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 26,032 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola