Devendra Fadnavis on Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांचं समर्थन करणार नाही
कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये, सर्वांनीच राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अब्दुल सत्तारांच्या विधानावर प्रतिक्रिया.