Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचा पाढा वाचला ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Mar 2024 08:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचा पाढा वाचला ABP Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा पाढा वाचला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींनी विकसित भारताचे जे स्वप्न बघितले आहे. ते पूर्ण होणार आहे. गरिबी हटविण्याचे काम मोदींनी केले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना जमले नाही. काँग्रेसने फक्त गरिबी हटावचे नारे दिले. पण मोदींनी गरीब कल्याणचा अजेंडा आणला. २५ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणण्याचे काम मोदींनी केले. गरिबांचे कल्याण केले. पाणी, वीज, घर देऊन अर्थव्यवस्थेचा विकास केला. काळ्या पैशावर प्रहार केला.