Devendra Fadnavis Meets Bageshwar Maharaj : ज्याचा कधीही अंत होत नाही तो सनातन धर्म
Devendra Fadnavis Meets Bageshwar Maharaj : ज्याचा कधीही अंत होत नाही तो सनातन धर्म..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बागेश्वर महाराजांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी बागेश्वर महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच, सनातन धर्माबद्दलही भाष्य केलं. ज्याचा कधीही अंत होत नाही तो सनातन धर्म, असं फडणवीस म्हणाले.
---