Devendra Fadnavis - Ashish Deshmukh : राजकीय चर्चा नाही, फडणवीस देशमुखांकडे फक्त नाश्त्याला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक घेतली काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भेट. आशिष देशमुख गेल्या काही दिवसांपासून नाना पटोलेंवर नाराज. देशमुख भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु