Devendra Fadnavis Meet Piyush Goyal : कांद्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी पियुष गोयल यांची घेतली भेट
Continues below advertisement
Devendra Fadnavis Meet Piyush Goyal : कांद्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी पियुष गोयल यांची घेतली भेट कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट, केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचा फडणवीसांना आश्वासन.
Continues below advertisement