Fadnavis Meet Nadda : राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची खलबतं,फडणवीसांची जे. पी. नड्डांशी चर्चा

Continues below advertisement

राज्यसभेच्या अनुषंगाने भाजपची खलबतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा. भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चौथा उमेदवार टाकण्याची शक्यता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram