Devendra Fadnavis Meet Bageshwar Maharaj:फडणवीस बागेश्वर महाराजांच्या भेटीला,आव्हाड-राऊतांच हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बागेश्वर महाराजांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी बागेश्वर महाराजांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच, सनातन धर्माबद्दलही भाष्य केलं. ज्याचा कधीही अंत होत नाही तो सनातन धर्म, असं फडणवीस म्हणाले. पाहूयात बागेश्वर महाराजांच्या मंचावर फडणवीस नेमकं काय म्हणाले