Pankaja Munde : Devendra Fadnavis हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, माझी त्यांची भेट होणं काही वेगळं नाही

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांना भेटण्यात वावगं काय?, त्यामुळे फडणवीसांची भेट घेतली त्याचे वेगळे अर्थ काढू नका असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. पाहूयात काय म्हणाल्यात पंकजा मुंडे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram