Devendra Fadnavis seech Indapur : हर्षवर्धनजी, तुमचा पराभव आमच्या जिव्हारी, इंदापुरातील Uncut भाषण
Continues below advertisement
हर्षवर्धन पाटील भाषण 99 सलापासून देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे इथे कुणी मलिदा, कंत्राटदार, ठेकेदार नाही महायुतीचा धर्म आपण पाळला तर मित्र पक्षाने देखील पाळला पाहिजे 19 ला आम्ही तुमच्यासोबत आलो आहे त्यामुळे मागचे काही सांगत नाही आम्हाला इथे त्रास होतोय/ झाला आहे इंदापूर तालुक्यातील भ्रष्टाचार बाबत आपल्याला लक्ष घालावे लागेल ठेकेदारांचा कोंडवडा झाला आहे भरडला जातोय कार्यकर्ता कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये भाजपचा झेंडा इंदापुरात फडकवू कुठं अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या दोन गट झाले कुणाच्या मागे कोण आहे मला माहित नाही आमच्या कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय होतो.
Continues below advertisement