Devendra Fadnavis: दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न- फडणवीस ABP Majha
Continues below advertisement
उदयापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुुरु होणार आहे... मात्र या अधिवेशनात राज्याच्या अर्थव्यवस्थेऐवजी कशावर घमासान होणार आहे याचा ट्रेलर आजच महाराष्ट्राला पाहायला मिळालाय.. दाऊदशी संबंधित जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपावरुन नवाब मलिकांना झालेली अटक, अटकेनंतरही मलिकांचं शाबूत राहिलेलं मंत्रिपद, ओबीसींचं राजकीय आरक्षण यासह वेगवेगळ्या मुद्यावरुन सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला इशारा दिला आहे..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Devendra Fadnavis State Government Nawab Malik Arrest Dawood Land Deal Press Council Ishara Budget Convention Instead Of Economy