Devendra Fadnavis Full Speech : आशा ताईंसाठी माईक हा देव, पण ... ,महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भाषण
आपल्या गायकीने सहा दशके संगीतप्रेमीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज राज्याचा सर्वोच्च म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय... मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारत रत्न सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला... गेल्या वर्षी आशाताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता... गेट वे ऑफ इंडियावर हा पुरस्कार सोहळा झाला... आणि यावेळी चित्रपट, संगीत तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते....
Tags :
Asha Bhosale Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashtra Bhushan Award Maharashtra Bhushan Programme