Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींची खासदारकी रद्द, काँग्रेस नेते आक्रमक

Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींची खासदारकी रद्द, काँग्रेस नेते आक्रमक

Rahul Gandhi Disqualified News : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली असून लढण्याची तयारी दर्शवली आहे. भारतासाठी लढत आहे, त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तसेच इतर विरोधीपक्षातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola