Devendra Fadnavis Full PC देवेंद्र फडणवीस-अश्विनी वैष्णव यांची बैठक, पाहा महाराष्ट्राला काय मिळालं?

फडणवीसांच्या दिल्लीवारीत महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय झालेत.... आज  देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक झाली.. य़ा बैठकीत हायस्पीड रेल्वे, वंदे मातरम एक्स्प्रेस संदर्भात मोठे निर्णय झाले...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola