Bhai Jagtap on Devendra Fadnavis : मोदींना खुश करण्यासाठी फडणवीसांनी 5 वर्ष या राज्याचं वाटोळं केलं
Continues below advertisement
पहाटेच्या अंधारात केलेल्या पापाचा हा पश्चाताप आहे का? आमचं सरकार एक महिन्यात पडेल की 2 महिन्यात पडेल हे सगळं करून थकल्याचा पश्चाताप आहे? भाई जगताप यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल. नाना पटोलेंच्या मुलीच्या लग्नात आज भाई जगताप पुण्यात होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली असून मुंबई मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असंही ते म्हणाले.
Continues below advertisement