Devendra Fadnavis : अर्थमंत्र्यांकडे महाराष्ट्रासाठी जास्त निधी मागितला, फडणवीसांची माहिती
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली... या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.... यावेळी फडणवीसांनी काही महत्त्वाच्या मागण्या अर्थमंत्र्यांसमोर ठेवल्या.. यात फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी जास्त निधी मागीतला आहे.. बैठकीनंतर फ़डणवीस काय म्हणाले पाहुयात